Hello Student
Welcome to...

सगर वंशीय जिरे माळी समाजातील समाजधुरीणांन समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्याच्या हेतूने २१ मार्च १९६७ रोजी “सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था सिन्नर” या संस्थेची स्थापना केली आणि खर्या अर्थाने सिन्नर शहरात शैक्षणिक कार्य सुरू झाले. पाहतापाहता या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले.
संस्थेने जून १९६८ रोजी महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयाचा इ. ८ वीचा वर्ग भद्रकाली मंदिर, लोंढे गल्ली येथे सुरू केला. विद्यार्थ्यांच्या वाढत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता संस्थेने स्वतःच्या जागेत विविध भौतिक सुविधांसह भव्य इमारतीत जून १९९० मध्ये "महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विभाग (कनिष्ठ महाविद्यालय)", जून १९९१ मध्ये सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिर, ऑगस्ट १९९३ किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रम, ११ जुलै १९९७ मध्ये दुरशिक्षण अभ्यासकेंद्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक सुरू केले. आज जावळपास ५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत.
We are providing many courses
Explore admissions, student services, clubs, and important school initiatives.
Start your child�s journey with a simple online process.
Grades, homework, attendance, and updates in one place.
Holiday list, exams, and event schedule.
Read the latest school e-magazine.
Guidelines for a safe, respectful learning environment.
Books, references, and study material online.
Stay connected with the Don Bosco community.
Empowering and supporting our female students.
Policies and contacts for child safety.
Campus cleanliness and sustainability drive.
Awareness and compliance for student safety.
Leadership, service, and outdoor learning.
Creativity through colors, design, and craft.
Sustainability and environment initiatives.
Celebrate outstanding student performance.
Infrastructure designed for safety, learning and growth.
Spacious classrooms with natural lighting and well-planned infrastructure.
Safe and reliable transport covering major routes for students.
24x7 camera monitoring ensuring student safety across the campus.
Well-stocked library with academic and reference materials.
We understand that making the practice of exams for your child’s education can be challenging. educational experience that will inspire your child to reach their full life potential.
कला वाणिज्य विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शंभर टक्के निकालाची परंपरा कायम. बोर्ड परीक्षा विषय निहाय मार्गदर्शन, सराव परीक्षा म ार्गदर्शन, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शाखा निहाय विविध क्षेत्राची निवड करण्यासाठी समुपदेशन. PPT द्वारे विषयाचे अध्यापन केले जाते. त्यामुळे अध्ययनात विद्यार्थ्यांचे रुची वाढते. वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी निवड परीक्षांचे विशेष मार्गदर्शन, व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन जॉब ट्रेनिंग साठी योग्य निवड, स्वतःची व्यवसाय निवडीसाठी मार्गदर्शन केले जाते.
एकूण विद्यार्थ्यांपैकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून त्यात मुलींचे प्रमाण 70 टक्के आहे. विद्यार्थिनींसाठी विश ष समुपदेशन, स्वसंरक्षण, अडचणीच्या वेळी समय सूचकता, भविष्यातील संभाव्य धोके, कुटुंबासाठी आपले स्वतःचे योगदान, इ. विषयी समाजातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांची व्याख्या देऊन मार्गदर्शन केले जाते.
गुणोत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा देण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी शैक्षणिक िष्यवृत्ती योजना, आदिवासी मुला मुलींना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, विडी कामगार मुला मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना दिली जाते.
महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयावर पालकांकडून कौतुकाची थाप
“महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयावर पालकांकडून कौतुकाची थाप ” सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात दि.०२ सप्टें २०२३ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पालकांची उपस...
Read Moreकु. ज्ञानेश्वरी विलास लोंढे ही प्रथम क्रमांकाने विजयी
येवला येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२३-२४ मध्ये आपल्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलातील कु. ज्ञानेश्वरी विलास लोंढे ही प्रथम क्रमांकाने विजयी झाली व कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्...
Read Moreवैकुंठधाम, नागेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम
वैकुंठधाम, नागेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम प्रतिनिधी सिन्नर सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले शैक्षणिक संकुलात महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेसाठी दोन तास श्रमदान मोहीम राबविण्यात आली. संस्थेचे...
Read Moreमहात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन
"राष्ट्रपिता जोतीराव फुले" यांचा स्मृतीदिन आहे. "समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य झोकणारे, शिक्षणमहर्षी थोर भारतीय समाजसुधाकर, "महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन"....! महात्मा ज्योतिबा फ...
Read MoreAll School celebration images
Our Commitment
Ensuring school safety is a crucial aspect of providing a conducive learning environment for students and staff. Here are some key strategies and measures that schools commonly implement to enhance safety.
Students Feedback
Review by classmee associate students who belong from any school, coachings or self preparation backgrounds.
5.0/5
Average Rating
500+
Happy Students
Student
Feel free to reach out to us and we'll get back to you. If you have any questions just email us, we're always happy to help!
Address
महात्मा फुले शैक्षणिक संकुल, संगमनेर नका, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक
Phone
+91 9881489539